सौभाग्य
सौभाग्य हे माझे
मिळाली तुमची साथ
काय वर्णू आता
तुमची न्यारीच बात
सौभाग्य हे माझे आहे
मला तुम्ही मिळाले
तुमच्या प्रेम वर्षावात
मी चिंब चिंब झाले
स्वभाव सरळ शांत
ठसला माझ्या मनात
काय वर्णू आता
तुमची न्यारीच बात
किती तुम्ही प्रेमळ
आणि मनमिळाऊ
एकत्रित राहती
मिळून सारे भाऊ
सांभाळून घेई साऱ्यांना
नवरा माझा लाखात
काय वर्णू आता
तुमची न्यारीच बात
20.6.2018
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
सौभाग्य हे माझे
मिळाली तुमची साथ
काय वर्णू आता
तुमची न्यारीच बात
सौभाग्य हे माझे आहे
मला तुम्ही मिळाले
तुमच्या प्रेम वर्षावात
मी चिंब चिंब झाले
स्वभाव सरळ शांत
ठसला माझ्या मनात
काय वर्णू आता
तुमची न्यारीच बात
किती तुम्ही प्रेमळ
आणि मनमिळाऊ
एकत्रित राहती
मिळून सारे भाऊ
सांभाळून घेई साऱ्यांना
नवरा माझा लाखात
काय वर्णू आता
तुमची न्यारीच बात
20.6.2018
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment