जगविजेता
गौतमा गौतमा सिद्धार्था
तुच मार्गदाता तू जगविजेता
तोडून सारे बंधन पाश
सोडला सारा मोह
मायबाप नि पत्नी मुलं
तू सोडून गेला गृह
जग उद्धारक शांतीदुता
तुज चरणी टेकतो माथा !
राजपाट हा सोडून सारा
बनला तू संन्यासी
मानव कल्याणाचे
स्वप्न घेऊन उराशी
ठरला तुच मुक्तीदाता
तुच आमचा भाग्यविधाता. !
:- हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
गौतमा गौतमा सिद्धार्था
तुच मार्गदाता तू जगविजेता
तोडून सारे बंधन पाश
सोडला सारा मोह
मायबाप नि पत्नी मुलं
तू सोडून गेला गृह
जग उद्धारक शांतीदुता
तुज चरणी टेकतो माथा !
राजपाट हा सोडून सारा
बनला तू संन्यासी
मानव कल्याणाचे
स्वप्न घेऊन उराशी
ठरला तुच मुक्तीदाता
तुच आमचा भाग्यविधाता. !
:- हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment