ये रे घना...
ये रे घना ये रे घना
धरेवर पुन्हा पुन्हा
कासावीस जीव झाला
तृप्त कर माझ्या मना.
ये रे घना ये रे घना
दाटून ये आभाळात
कोसळत्या धारेसव
होऊ दे रे बरसात.
ये रे घना ये रे घना
धावत ये सरसर
शेतकरी सुखी होण्या
पीक दे रे भरपूर.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
सदस्य मराठीचे शिलेदार समुह.
ये रे घना ये रे घना
धरेवर पुन्हा पुन्हा
कासावीस जीव झाला
तृप्त कर माझ्या मना.
ये रे घना ये रे घना
दाटून ये आभाळात
कोसळत्या धारेसव
होऊ दे रे बरसात.
ये रे घना ये रे घना
धावत ये सरसर
शेतकरी सुखी होण्या
पीक दे रे भरपूर.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
सदस्य मराठीचे शिलेदार समुह.
No comments:
Post a Comment