*रेशमी घरटे*
हे रेशमी घरटे
येथे नातेही रेशमी
रेशमी घरट्यात
माणसेही रेशमी.
रेशमी माणसाचे
असे डोके रेशमी
या रेशमी डोक्यात
विचारही रेशमी.
जे विचार रेशमी
ते आचार रेशमी
रेशमी आचाराचा
समाजही रेशमी.
रेशमी समाजाचा
चेहराही रेशमी
रेशमी चेहऱ्याचा
विकासही रेशमी.
रेशमी विकासाने
माणुसही रेशमी
रेशमी माणसाचे
घरटेही रेशमी.
दि. 20/10/2018
*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*
हे रेशमी घरटे
येथे नातेही रेशमी
रेशमी घरट्यात
माणसेही रेशमी.
रेशमी माणसाचे
असे डोके रेशमी
या रेशमी डोक्यात
विचारही रेशमी.
जे विचार रेशमी
ते आचार रेशमी
रेशमी आचाराचा
समाजही रेशमी.
रेशमी समाजाचा
चेहराही रेशमी
रेशमी चेहऱ्याचा
विकासही रेशमी.
रेशमी विकासाने
माणुसही रेशमी
रेशमी माणसाचे
घरटेही रेशमी.
दि. 20/10/2018
*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*
No comments:
Post a Comment