श्रावणसरी ( हायकू रचना )
श्रावणसरी
कोसळल्या रानात
सारे हिरवे !
धरणी माता
ओलीचिंब ती झाली
फुटे पालवी !
श्रावण आला
श्रावणसरी आल्या
कळ्या फुलल्या !
सरीच सरी
सरसर पडल्या
नद्या वाहिल्या !
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
श्रावणसरी
कोसळल्या रानात
सारे हिरवे !
धरणी माता
ओलीचिंब ती झाली
फुटे पालवी !
श्रावण आला
श्रावणसरी आल्या
कळ्या फुलल्या !
सरीच सरी
सरसर पडल्या
नद्या वाहिल्या !
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment