विसरून सत्य गेले
आई बाप जन्मदाते
आपण सारी त्यांची मुले
तेच आपले मार्गदाते
का हे सत्य विसरून गेले ?
सेवा करूया आई बाबांची
देव समजून वाहू फुले
कष्ट साहूनी तुम्हा घडविले
का हे सत्य विसरून गेले ?
त्रास नको मुलांस माझ्या
म्हणून वृद्धाश्रमात गेले
विसरूनी भावना त्यांच्या
का हे सत्य विसरून गेले ?
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
आई बाप जन्मदाते
आपण सारी त्यांची मुले
तेच आपले मार्गदाते
का हे सत्य विसरून गेले ?
सेवा करूया आई बाबांची
देव समजून वाहू फुले
कष्ट साहूनी तुम्हा घडविले
का हे सत्य विसरून गेले ?
त्रास नको मुलांस माझ्या
म्हणून वृद्धाश्रमात गेले
विसरूनी भावना त्यांच्या
का हे सत्य विसरून गेले ?
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment