वरदान...
बाबासाहेबांनी दिले आम्हा
आज जगण्याचे वरदान
त्यांची पुण्याई झाली म्हणून
जगतो सुखी आणि आनंदानं.
पुर्वी जगत होतो ढोरापरी
अन् राहत होतो गावाबाहेर
राहा खायाचे वांदेच होते
जायाचो झोपी उपाशी पोटानं.
कुणी जवळ घेत नव्हते
होते हिनवत अछुत म्हणून
सावलीचाही विटाळ होता
टाकायचे पाणी दुरून दुरून.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
सदस्य मराठीचे शिलेदार समुह.
बाबासाहेबांनी दिले आम्हा
आज जगण्याचे वरदान
त्यांची पुण्याई झाली म्हणून
जगतो सुखी आणि आनंदानं.
पुर्वी जगत होतो ढोरापरी
अन् राहत होतो गावाबाहेर
राहा खायाचे वांदेच होते
जायाचो झोपी उपाशी पोटानं.
कुणी जवळ घेत नव्हते
होते हिनवत अछुत म्हणून
सावलीचाही विटाळ होता
टाकायचे पाणी दुरून दुरून.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
सदस्य मराठीचे शिलेदार समुह.
No comments:
Post a Comment