स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

भुकेला चकोर

भुकेला चकोर

आई बाबाच्या आशिर्वादाचा
बना भुकेला चकोर
वृद्धावस्थेत आधार बना
नका देवू ठोकर.
आई वडीलांनी जन्म दिला
ठरले जन्मदाते
अनुभवाचे पाठ देतात
तेच  मार्गदाते.
आईवडीलांचा मान ठेवा
बनू नका मुजोर
प्रेम मिळवा तयांचे
बनून भुकेला चकोर.

24.6.2018
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर

No comments:

Post a Comment