स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

प्रकाशवाटा

*प्रकाशवाटा*

सिद्धार्थ गौतमाने
फुलविल्या प्रकाशवाटा
मानव कल्याणाच्या....

शिवरायांनी
जागविल्या प्रकाशवाटा
स्वातंत्र्याच्या...

ज्योती सावित्रीने
दाविल्या प्रकाशवाटा
स्त्री शिक्षणाच्या...

भीमरायांनी
उजळल्या प्रकाशवाटा
भारतवासियांच्या...

*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*
१७/११/२०१८

No comments:

Post a Comment