अक्षरभ्रम
अक्षरभ्रम हा दूर करा रे
शिक्षणाचा मार्ग धरा रे ।
अज्ञान आपले मिटवू यारे
सज्ञान होऊन पुढे चला रे
अंधारातून बाहेर यारे
शिक्षणाचा मार्ग धरा रे ।
लिहून वाचून ज्ञान वेचू रे
ज्ञानी होऊन ज्ञान वाटू रे
ज्ञान वेचण्या तयार व्हारे
शिक्षणाचा मार्ग धरा रे ।
8.8.2018
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
अक्षरभ्रम हा दूर करा रे
शिक्षणाचा मार्ग धरा रे ।
अज्ञान आपले मिटवू यारे
सज्ञान होऊन पुढे चला रे
अंधारातून बाहेर यारे
शिक्षणाचा मार्ग धरा रे ।
लिहून वाचून ज्ञान वेचू रे
ज्ञानी होऊन ज्ञान वाटू रे
ज्ञान वेचण्या तयार व्हारे
शिक्षणाचा मार्ग धरा रे ।
8.8.2018
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment