नित्यनियमित
नित्यनियमित काळजी घेऊ
आपल्या सुंदर तनाची
सदासर्वदा हसत राहू
घेऊ काळजी मनाची.
सुदृढ ठेवण्या शरीर आपले
नित्यनियमित व्यायाम करू
आरोग्याची घेऊ काळजी
चांगल्या सवयी पाळू.
दिनक्रम हा सदैव आपला
नित्यनियमित पाळू
खाणेपिणे ठेवू नियंत्रित
रोग लागतील पळू.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
नित्यनियमित काळजी घेऊ
आपल्या सुंदर तनाची
सदासर्वदा हसत राहू
घेऊ काळजी मनाची.
सुदृढ ठेवण्या शरीर आपले
नित्यनियमित व्यायाम करू
आरोग्याची घेऊ काळजी
चांगल्या सवयी पाळू.
दिनक्रम हा सदैव आपला
नित्यनियमित पाळू
खाणेपिणे ठेवू नियंत्रित
रोग लागतील पळू.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment