स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

निरव शांतता

निरव शांतता

जंगल सारे तोडून आम्ही
बांधली मोठी माडी
जंगलात या उरली नाही
नावालाही काडी
जंगलाची भंगून गेली
निरव शांतता सारी
जंगल सोडून श्वापदे
येई आपुल्या दारी.

 *श्री. हरेशकुमार ना. खैरे*
 *काटोल, जि. नागपूर*

No comments:

Post a Comment