शब्द दिलास मला
तू शब्द दिलास मला
तू येशील मज भेटायला ।धृ।
तुझ्या भेटीस किती मी आतुर
फुलले मन आणि हे अंतर
तुझ्या दिशेने डोळा हा लागला
तू येशील मज भेटायला.....।१।
आज तू येशील वा उद्या येशील
कधी ना कधी मला दिसशील
आस लागली माझ्या या मनाला
तू येशील मज भेटायला.....।२।
हरेशकुमार ना. खैरे
काटोल जि. नागपूर
तू शब्द दिलास मला
तू येशील मज भेटायला ।धृ।
तुझ्या भेटीस किती मी आतुर
फुलले मन आणि हे अंतर
तुझ्या दिशेने डोळा हा लागला
तू येशील मज भेटायला.....।१।
आज तू येशील वा उद्या येशील
कधी ना कधी मला दिसशील
आस लागली माझ्या या मनाला
तू येशील मज भेटायला.....।२।
हरेशकुमार ना. खैरे
काटोल जि. नागपूर
No comments:
Post a Comment