अपराधी
समाजात या लपले आहेत
कित्येक अपराधी
शोधूनिया त्यांना आता
शिक्षा करा आधी.
नाही यांना कायद्याची भिती
निडर झाले सारे अपराधी
आज विनयभंग उद्या बलात्कार
कधी गुंडागर्दी हत्या कधी कधी.
अपराधी हा मिटला पाहिजे
अपराधही संपला पाहिजे
कायदा कडक झाला पाहिजे
लोकांची भिती फिटली पाहिजे.
23.05.2018
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
समाजात या लपले आहेत
कित्येक अपराधी
शोधूनिया त्यांना आता
शिक्षा करा आधी.
नाही यांना कायद्याची भिती
निडर झाले सारे अपराधी
आज विनयभंग उद्या बलात्कार
कधी गुंडागर्दी हत्या कधी कधी.
अपराधी हा मिटला पाहिजे
अपराधही संपला पाहिजे
कायदा कडक झाला पाहिजे
लोकांची भिती फिटली पाहिजे.
23.05.2018
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment