उसंत
सतत काम आणि काम
मन घुटमळत राही
कामाच्या या बोझ्याने
डोकेही चालत नाही.
हा कामाचा व्याप
असतो मोठा भारी
विसरून जातो कधी
करण्यास न्याहारी.
उसंत मिळता कामामधुनी
खूप आनंद होई
प्रसन्न होई मन हे सारे
भार डोईवर नाही.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
सतत काम आणि काम
मन घुटमळत राही
कामाच्या या बोझ्याने
डोकेही चालत नाही.
हा कामाचा व्याप
असतो मोठा भारी
विसरून जातो कधी
करण्यास न्याहारी.
उसंत मिळता कामामधुनी
खूप आनंद होई
प्रसन्न होई मन हे सारे
भार डोईवर नाही.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment