अध्ययन निष्पत्ती
चला हो चला हो चला हो चला हो
कामाला आता लागायचं हाय
ही अध्ययन निष्पत्ती
आता मुलांत आणायची हाय.
मुलं नाही हो मातीचा गोळा
त्याला कळते हो थोडा थोडा
आता फालतुच्या गोष्टी सोडा
अन् ज्ञानाचा फुलवा मळा
या शाळेत शाळेत शाळेत शाळेत
मुलांना आता घडवायचं हाय
ही अध्ययन निष्पत्ती
आता मुलांत आणायची हाय.
छोटी छोटी ही शाळेत मुले
पहा कशी ती पटपट बोले
हसत खेळत शाळेत आले
आणि कामात रंगून गेले
या कृतीने कृतीने कृतीने कृतीने
मुलांना आता शिकवायचं हाय
ही अध्ययन निष्पत्ती
आता मुलांत आणायची हाय.
मुलांच्या डोक्यात लपली क्षमता
चला शोधून काढा ती आता
त्याला देऊन ज्ञानाचा भत्ता
करू त्याला आता मोठा व्यक्ता
ही प्रगती प्रगती प्रगती प्रगती
मुलांची आता साधायची हाय
ही अध्ययन निष्पत्ती
आता मुलांत आणायची हाय.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
सदस्य मराठीचे शिलेदार समुह.
चला हो चला हो चला हो चला हो
कामाला आता लागायचं हाय
ही अध्ययन निष्पत्ती
आता मुलांत आणायची हाय.
मुलं नाही हो मातीचा गोळा
त्याला कळते हो थोडा थोडा
आता फालतुच्या गोष्टी सोडा
अन् ज्ञानाचा फुलवा मळा
या शाळेत शाळेत शाळेत शाळेत
मुलांना आता घडवायचं हाय
ही अध्ययन निष्पत्ती
आता मुलांत आणायची हाय.
छोटी छोटी ही शाळेत मुले
पहा कशी ती पटपट बोले
हसत खेळत शाळेत आले
आणि कामात रंगून गेले
या कृतीने कृतीने कृतीने कृतीने
मुलांना आता शिकवायचं हाय
ही अध्ययन निष्पत्ती
आता मुलांत आणायची हाय.
मुलांच्या डोक्यात लपली क्षमता
चला शोधून काढा ती आता
त्याला देऊन ज्ञानाचा भत्ता
करू त्याला आता मोठा व्यक्ता
ही प्रगती प्रगती प्रगती प्रगती
मुलांची आता साधायची हाय
ही अध्ययन निष्पत्ती
आता मुलांत आणायची हाय.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
सदस्य मराठीचे शिलेदार समुह.
No comments:
Post a Comment