स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

कलंकित

कलंकित

स्वार्थापायी सारे
भ्रष्टाचार करतात
आपल्या जीवनाला
कलंकित करतात.

लागला शरीरा
वाईटाचा नाद
कलंकित करी
व्यसनांचा छंद.

वासनांध तुम्ही
बनू नका रे
कलंकित जीवन
करू नका रे.

8.7.2018
*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*

No comments:

Post a Comment