स्वप्नझेप...
भीमरायांची स्वप्नझेप
ठरली जगात महान
भीमरायांची पुण्याई
आम्हा मिळाले संविधान.
शिवरायांची स्वप्नझेप
स्वराज्य निर्माण झाले
गोरगरिबांचे राज्य
येथे उदयास आले.
शाहू राजांची स्वप्नझेप
येथे क्रांतीकारी ठरली
सामान्य माणसांना
आरक्षणाने संधी दिली.
महात्मा फुलेंची स्वप्नझेप
जग बदलून गेली
सर्वच क्षेत्रात आता
पुढे गेल्यात मुली.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
सदस्य मराठीचे शिलेदार समुह.
भीमरायांची स्वप्नझेप
ठरली जगात महान
भीमरायांची पुण्याई
आम्हा मिळाले संविधान.
शिवरायांची स्वप्नझेप
स्वराज्य निर्माण झाले
गोरगरिबांचे राज्य
येथे उदयास आले.
शाहू राजांची स्वप्नझेप
येथे क्रांतीकारी ठरली
सामान्य माणसांना
आरक्षणाने संधी दिली.
महात्मा फुलेंची स्वप्नझेप
जग बदलून गेली
सर्वच क्षेत्रात आता
पुढे गेल्यात मुली.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
सदस्य मराठीचे शिलेदार समुह.
No comments:
Post a Comment