अधुरं स्वप्न
पहावेत स्वप्न
कोणीही केव्हा
प्रयत्नाने
करावी
पूर्ण
ती.
स्वप्नांच्या राज्यात
तुम्ही असता
मनावर
असुद्या
ताबा
तो.
स्वप्न पाहिलेले
पूर्ण कराया
झिझवावी
आपली
काया
ती.
राहूनही गेलं
स्वप्न अधुरं
मनामध्ये
नसावी
खंत
ती.
स्वप्नांच्या मागेच
पळू नकारे
वास्तविक
जीवन
दूर
ते.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल,जि. नागपूर
पहावेत स्वप्न
कोणीही केव्हा
प्रयत्नाने
करावी
पूर्ण
ती.
स्वप्नांच्या राज्यात
तुम्ही असता
मनावर
असुद्या
ताबा
तो.
स्वप्न पाहिलेले
पूर्ण कराया
झिझवावी
आपली
काया
ती.
राहूनही गेलं
स्वप्न अधुरं
मनामध्ये
नसावी
खंत
ती.
स्वप्नांच्या मागेच
पळू नकारे
वास्तविक
जीवन
दूर
ते.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल,जि. नागपूर
No comments:
Post a Comment