स्वागत

मी हरेशकुमार नामदेवराव खैरे , या ब्लॉगवर आपले स्वागत करतो .

वेषांतर

वेषांतर

वेषांतर करून येथे
अनेक फिरतात
भोळ्याभाबळ्या जनतेला
हे सारे लुटतात.

करून मोठे घोटाळे
हे होतात फरार
जगामध्ये फिरतात
करून वेषांतर.

साधूच्या वेषात आता
असतात भोंदू
जाणूनीया  रूप त्यांचे
वेषांतर भेदू.

*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*

No comments:

Post a Comment