लोकशाहीर फकिरा
लोकशाहीर फकिरा
झाले अन्नाभाऊ साठे
दिड दिवसाची शाळा
पण साहित्यिक मोठे.
जात अण्णांची मागास
झाला सवर्णांचा त्रास
सोडून दिली ती शाळा
जनकल्याणाचा ध्यास.
लिहिल्यात कादंबऱ्या
अन् लिहिल्या लघुकथा
नाटक आणि पोवाडे
लिहिल्यात पटकथा.
बाबासाहेबांचा आदर्श
ठेऊन केली वाटचाल
समाजोन्नती कार्यात
केली मोठीच धमाल.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
लोकशाहीर फकिरा
झाले अन्नाभाऊ साठे
दिड दिवसाची शाळा
पण साहित्यिक मोठे.
जात अण्णांची मागास
झाला सवर्णांचा त्रास
सोडून दिली ती शाळा
जनकल्याणाचा ध्यास.
लिहिल्यात कादंबऱ्या
अन् लिहिल्या लघुकथा
नाटक आणि पोवाडे
लिहिल्यात पटकथा.
बाबासाहेबांचा आदर्श
ठेऊन केली वाटचाल
समाजोन्नती कार्यात
केली मोठीच धमाल.
हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment