आमच्या जि.प. शाळेत
ऐका हो ऐका
येथे इंग्रजीच्या शाळा
तुम्हाला लुटतात
पण
आमच्या जि.प. शाळेत
प्रवेश मोफत मिळतात.
ऐका हो ऐका
इंग्रजी शाळेत पोरं
निव्वळ घोकतात
चुकलं थोडं तर
शिक्षकही ठोकतात
पण
आमच्या जि.प. शाळेत
पोरं मजेनं शिकतात
खेळ गप्पा गोष्टी सारे
मजेनं करतात.
ऐका हो ऐका
इंग्रजी शाळेत
पुस्तके विकत घेतात
पण
आमच्या जि.प. शाळेत
गणवेश पुस्तके मोफत देतात
सोबत खेळ शिकवतात
संस्कार ही देतात.
सारंच येथे असते
मोफत मोफत मोफत.
10.6.2018
*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*
ऐका हो ऐका
येथे इंग्रजीच्या शाळा
तुम्हाला लुटतात
पण
आमच्या जि.प. शाळेत
प्रवेश मोफत मिळतात.
ऐका हो ऐका
इंग्रजी शाळेत पोरं
निव्वळ घोकतात
चुकलं थोडं तर
शिक्षकही ठोकतात
पण
आमच्या जि.प. शाळेत
पोरं मजेनं शिकतात
खेळ गप्पा गोष्टी सारे
मजेनं करतात.
ऐका हो ऐका
इंग्रजी शाळेत
पुस्तके विकत घेतात
पण
आमच्या जि.प. शाळेत
गणवेश पुस्तके मोफत देतात
सोबत खेळ शिकवतात
संस्कार ही देतात.
सारंच येथे असते
मोफत मोफत मोफत.
10.6.2018
*हरेशकुमार ना. खैरे*
*काटोल, जि. नागपूर*
No comments:
Post a Comment