हिरकणी
रायगडी त्या अडकली
एक गवळण नारी
शूर वीर ती धाडसी होती
पराक्रमी भारी.
हिरकणीच्या पराक्रमाने
शिवराय प्रभावित झाले
मानसन्मान करण्या तिचा
गडावर बोलाविले.
महाराजांच्या सन्मानाने
हिरकणी गहिवरली
बाळासाठी धोका साहूनी
ती इतिहासात आली.
श्री. हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
रायगडी त्या अडकली
एक गवळण नारी
शूर वीर ती धाडसी होती
पराक्रमी भारी.
हिरकणीच्या पराक्रमाने
शिवराय प्रभावित झाले
मानसन्मान करण्या तिचा
गडावर बोलाविले.
महाराजांच्या सन्मानाने
हिरकणी गहिवरली
बाळासाठी धोका साहूनी
ती इतिहासात आली.
श्री. हरेशकुमार ना. खैरे
काटोल, जि. नागपूर
No comments:
Post a Comment